विभाग

आमच्या क्लिनिकचा कणा

वैद्यकीय सेवा

उपलब्ध सर्वांची यादी

सर्वोत्तम डॉक्टर आणि कर्मचारी

विभागानुसार आमचे सर्व कर्मचारी

जिल्हा रुग्णालय

आम्हाला भेट द्या

जिल्हा रुग्णालय, अहमदनगरची (सध्याचे अहिल्यानगर)

जागेचे एकूण क्षेत्रफळ 24 एकर-14 गुंठे

जिल्हा रुग्णालय, अहमदनगरची (सध्याचे अहिल्यानगर) स्थापना सन 1916 साली रिपन जनरल हॉस्पीटल या नावाने झाली. काळाच्या वाढत्या गरजेनुसार व रुग्णाच्या सोईसाठी सध्याचे हॉस्पीटल हे 1970 साली बांधले गेले व त्याच वर्षी शहरातील जुन्या इमारतीमधून नवीन हॉस्पीटलमध्ये स्थलांतर झाले रुग्णालयाचे सध्याचे ठिकाण हे जुने शहर व नवीन विकसित भाग याच्या दृष्टीने मध्यवर्ती व सोयीचे आहे.

रुग्णालयाच्या वेगवेगळ्या इमारती:

१. बाहयरुग्ण विभाग
२. आंतररुग्ण विभाग व शस्त्रक्रियागृह
३. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय व प्रशासकीय इमारत
४. परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय
५. जिल्हा क्षयरोग केंद्र
६. स्वयंपाक गृह
७. शवविच्छेदन गृह
८. कर्मचा-यांची निवासस्थाने

Plan your visit to our Clinic

उपतब्ध तज्ञ सेवा :

जिल्हा रुग्णालय

MODERN EQUIPMENT

बालरोग तज्ञ
अस्थीव्यंग तज्ञ
कान, नाक, घसा तज्ञ
नेत्ररोग तज्ञ
दंतरोग तज्ञ
बधीरीकरण तज्ञ
शरीर विकृतीशास्त्र तज्ञ
त्वचा व लैंगिक रोग तज्ञ
क्ष-किरण तन्न
मानसिक रोग तज्ञ
14. क्षयरोग तज्ञ

उपलब्ध सेवा:

आम्ही विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा समावेश करतो.

The basis of Wellness

With High-End Equipment

Accurate Results

क्ष-किरण, प्रयोगशाळा, रक्तपेढी, रुग्णवाहिका, भौतिकोपचार, नेत्रपेढी,
वैद्यकीय गर्भपात/प्रसुतीपूर्व, प्रसुतीपश्चात तपासणी व सल्ला केंद्र/माताबाल संगोपन केंद्र.
बाहयसंपर्क सेवा
विशेष सेवा
– व्यसन मुक्ती केंद्र
– एड्स, लैंगिक रोग उपचार व सल्ला केंद्र
– आरोग्य माहिती व सल्ला केंद्र
– कॅन्सर रोग निदान केंद्र (पॅप स्मिअर)
– स्वागतिक व जलसंजीवनी प्रशिक्षण
शवविच्छेदन गृह

Working Hours

MONDAY 09:00-20:00
TUESDAY 09:00-21:00
WEDNESDAY 09:00-20:00
THURSDAY 24-HOUR SHIFT
FRIDAY 09:00-21:00
SATURDAY 09:00-18:00
SUNDAY 11:00-19:00

Fees & Insurance

For the convenience of our clients the Medicus Health Center and Hospital provides direct insurance billing with all the major international insurance providers and assistance companies.

Need a personal health plan?

Call Now (600) 123-4567 and receive Top Quality Healthcare for you and your Family